MiniPlayer
स्क्रीनच्या तळाशी असलेले फ्लोटिंग कंट्रोल्स जे सध्या काय प्ले होत आहे ते दाखवतात. ॲपनुसार, तुम्ही ऑडिओ प्ले किंवा पॉज करण्यासाठी MiniPlayer चा वापर करू शकता, पुढील ट्रॅकवर जाऊ शकता, 15 सेकंद मागे जाऊ शकता किंवा 30 सेकंद पुढे जाऊ शकता. ’आत्ता प्ले होत आहे’ स्क्रीन उघडण्यासाठी त्यावर टॅप करा.
