होय मी मूलनिवासी आहे, या भारत देशाचा
कारन मला माहित आहे माजा इतिहास,
मला माहित आहेत माजे महापुरुष,
ज्यानी रक्त सांडले बहुजन क्रांति साठी,
हो मला माहित आहे आमचे शत्रु कोण,
आणि मित्र कोण.(आता चुक नाही होणार )
होय मी मूलनिवासी आहे, या भारत देशाचा,
कारन सिन्धु आमची संस्कृत